Posts

When Children run from the School. . .

Now it's time to revise our education policy because when pupils run out of the school there is something wrong with the entire system. This is the story of the four students who ran from the school from Nandurbar to Dhadgaon which is published in "Lokmat". They were travelling by road but on their feet. They decided to run off the Ashram school to their home covering the distance of near about 125 km on their own feet. They did't had money to pay as fare of the bus. On the way, the people of a village called "lahan Shahade" inquired about them. They could'nt even speak or understand Marathi language. They even could'nt tell the name of their school. The gentlemen called the police and handed the children over to them. What made me to strike is why the parents send their children to the school where their children are not safe. But I am also a teacher and I work in this district that's why I know the economical condition of the parents and the ve

Bhika Janardan Valvi

Image
Bhika Janardan Valvi: Bhika Janardan Valvi is really a man with many virtues. He is very introvert but observes everything around him. We all call him Bhikabhai, i.e. Bhika, a brother. He is really like a brother. He takes care of the people around him. In Dhadgaon Tehsil he needs no introduction. He is known as a simple son of a great father. Mr. Janardan Maharaj, Janardan Poharya Valvi, Ex-MLA is the father of this son of the soil. When Maharaj was looking after his educational institution, Adivasi Satpuda Shikshan Prasarak Mandal, Dhadgaon, our Bhikabhai was looking after the farms at Mundalwad. Janardan Maharaj told me about the miserable condition of our Bhikabhai at Mundalwad when Bhikabhai was a farmer with limited resources. He remained hungry for many days when he did not have enough food but never told his Ex-MLA father about his starvation. He succeeded in his new experiments in the farming and his economical condition became better. Janardan Maharaj feels very proud of him.

Thakkar Bappa, Godfather of Tribals

Thakkar Bappa: Shri Amritlal Viththaldas Thakkar alias 'Thakkar Bappa' was born on 29th November 1869 at Bhavnagar in Saurashtra, Gujrat. He had completed his primary and secondary education at Bhavnagar. He passed his matriculation with first rank. He was awarded the scholarship of Rs.10. Though the economical condition of the family was not so good, he was sent to Pune in Maharashtra for further studies of engineering. At Pune he got an opportunity to see Shri Nyayamurti Ranade, the Judge. He knew Shri Gopalkrishna Gokhale and he also knew that Shri Gokhale was the disciple of Shri Ranade. He bowed and greeted Shri Ranade and felt sense of gratitude for he saw and got the opportunity to greet a great person like Shri Ranade. In those days Shri Ranade had his great impact on the scholar students. They were impressed by the simple living and high thinking attitude of Shri Ranade. In 1890 he passed his L.C.E. degree of Engineering. Due to the

Digambarrao Padvi, a Tribal Leader

Image
Digambarrao Padvi , a Tribal Leader: Hon. Digambarrao Narashi Padvi was born on 27 th December 1924 at Nalgavan in Akkalkuwa Tehsil in an adivasi family. His father Shri Narashi Chhotu Padvi who helped Janardan Poharya Valvi , alias Maharaj to take further education at Dhule was a progressive farmer. The economical condition of the family was much better. Digambarrao Padvi was very clever from his early childhood. In school he had command on his classmates. That indicated his leadership qualities. He was very honest and self-reliant. He was the true lover of the Adivasi / Tribal culture in Khandesh of Maharashtra. He wanted to learn more and more and also wanted to educate all his community brothers. He completed his primary and secondary education at Talode . He passed his matriculation. Then he virtually jumped in politics. The exploitation of his community brothers provoked him to enter in political field. He was burnt out from his soul when he saw his people d

श्री तुकारामभाई पाटील

Image
मा. तुकारामभाई रामदास पाटील ( जन्म – 1930 मध्ये लोणखेडा येथे मामांच्या घरी ) आदिवासी समाजात रुळलेल्या व सर्वांना प्रिय असलेल्या बिगर आदिवासी नेत्यांमध्ये मा. तुकारामभाई रामदास पाटील यांचा अव्वल क्रमांक लागतो. सर्वांना हवेहवेसे वाटणारे, अडल्या-नडल्याला ऐनवेळी कामास येणारे काकासाहेब तुकारामभाई यांचे व्यक्तीमत्व सातपुड्याएवढेच उत्तुंग व तापीसारखे निर्मळ आहे. मा. तुकारामभाई यांचा जन्म लेवा पाटीदार गुर्जर समाजात झाला. तरीही त्यांनी आदिवासी समाजासाठी जे कार्य केले ते केवळ उल्लेखनिय नव्हे तर वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी १९५० साली Inter Arts ची परिक्षा अमळनेर कॉलेजमधून पास झाले. कॉलेजला असतांना त्यांनी कमवा व शिका नुसार सुटीत ८० रु. महिना प्रमाणे दुष्काळी कामे करुन पैसे कमविले व शिक्षण केले. पुढे १९५३ साली वडीलांच्या मृत्यूनंतर आपल्या आईच्या इच्छेनुसार शिक्षण अर्ध्यातच सोडून लहान भावंडांची काळजी घेण्यासाठी ते घरी परतले. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात स्वत:च्या गावापासून सरपंचपदाने केली. त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा आढावा खालिल प्रमाणे. · सरपंच – पिंगाणे, (कालावधी - १० वर्षे) · चेअरमन

मोलगी येथील वसाहत

Image
सातपुडा हा आज अनेकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनला आहे. ज्याला कुणालाही समाजसेवा करायची असेल त्यांच्यासाठी तर हे नंदनवनच आहे. कारण येथे समाजसेवेसाठी खुपच वाव आहे. येथे समस्यांची उणीव नाही. फक्त निस्पृहपणे कार्य करणारा पाहीजे. मा. जनार्दन महाराज यांनी पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ, नंदुरबार चे अध्यक्ष व आदिवासी नेते मा.जयवंतराव नटावदकर यांच्या सहकार्याने मोलगी या गावी सातपुड्यातील पहिली आश्रमशाळा सुरु केली. आश्रमशाळेसाठी विद्यार्थी मिळत नव्हते कारण पुर्वी शिक्षणाबद्दल लोकांमध्ये आज आहे तेवढी आस्था नव्हती. तेव्हा मा. जनार्दन महाराज यांनी घरोघरी फिरुन पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन विद्यार्थी गोळा केले. आश्रमशाळेसाठी सुरवातीला दोन कौलारु छप्परे बांधून घेतली नंतर संस्थेच्या मालकीची पक्की इमारत बांधली. विद्यार्थ्यांची शाळेतील गैरहजेरी कमी व्हावी यासाठी पालकांवर वेळप्रसंगी कायदेशीर नोटीस पाठवून कार्यावाही केली. आज आपल्याला जी मोलगी दिसते ती आधी तशी नव्हती. आठ-दहा कौलारु छप्परांशिवाय तेथे काहीही नव्हते. दळणवळणाची सोय नव्हती म्हणून सरकारी कर्मचारी येत नसे. सन १९५९-६० मध्ये मोलगी भागासाठीचे

अण्णासाहेब पी. के. पाटील

Image
शहादा तालुक्याला “अण्णा का गन्नावाला शहादा” असे गौरविले जाते. (असे मा.अमरीशभाई पटेल, यांनी माझ्या मुलाखती दरम्यान माझ्या तालुक्याचे नांव ऐकून म्हटले होते.) ही शहाद्याची ओळख ज्यांच्यामूळे निर्माण झाली ते अण्णासाहेब पी. के. पाटील, त्यांचा जन्म जरी गुर्जर समाजात झालेला असला तरी त्यांनी सातपुडा परिसरातील आदिवासी समाजासाठी खुप समाजकार्य केलेले आहे. विशेषत: आदिवासी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाची आर्थिक परिस्थिती खालावल्यावर मा.जनार्दन महाराज यांनी या संस्थेला वाचविण्यासाठी व पर्यायाने आदिवासींच्या विकासासाठी जे प्रयत्न केले होते ते निष्फळ ठरू नये म्हणून अण्णासाहेबांना विनंती करून संस्थेचा सर्व कारभार सोपविला. ज्या दिलेरीने अण्णासाहेबांनी बुडत्या संस्थेला वाचविले त्याच दिलेरीने संस्थेची परिस्थिती सुधारल्यावर सम्मानाने ती अमानत म्हणून मा.जनार्दन महाराजांना परत केली. असे उदाहरण आजकाल कुठेही ऐकवीत नाही. अण्णासाहेबांनी सातपुडा परिसरात जी क्रांती घडवून आणली व ज्यामूळे हा सातपुडा परिसर सुजलाम सुफलाम झाला त्या संस्थेचे नांव सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखाना लि. पुरुषोत्तमनगर आहे. या कारखान्य